Red Section Separator
भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरू :
विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी...
Cream Section Separator
JNU आणि JMI : उत्तर भारतातील लोकप्रिय आणि सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये JNU आणि JMI या दोन विद्यापीठांचा समावेश होतो
जादवपुर :
उच्च शिक्षणासाठी पश्चिम बंगालमध्ये असलेले एक लोकप्रिय आणि सर्वोत्तम विद्यापीठ
अमृता विश्व विद्यापीठम :
कोइम्बतूर येथील एक उत्तम विद्यापीठ
बनारस हिंदू विद्यापीठ :
उत्तर प्रदेशमधील एक प्रचंड लोकप्रिय आणि सर्वोत्तम विद्यापीठ
कलकत्ता विद्यापीठ :
पश्चिम बंगालच्या राजधानीतील प्रसिद्ध विद्यापीठ
वेल्लोर :
वेल्लोर प्राद्योगिकी संस्थान अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी लोकप्रिय
हैदराबाद :
हैदराबाद विद्यापीठ हे दक्षिण भारतातील एक लोकप्रिय आणि सर्वोत्तम विद्यापीठ