Red Section Separator

मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Cream Section Separator

मलायका ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे

कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी, मलायकाचा लूक नेहमीच चर्चेत असतो.

मलायकाने ट्रान्सपरंट गाऊनमधले हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

मलायका अरोराने काळ्या रंगाचा डीप नेकचा पारदर्शक गाऊन घातला आहे.

मलायका या गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

मलायकाचे हॉट फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत

मलायका प्रत्येक आउटफिटमध्ये छान दिसते

मलायका तिची फिगर राखण्यासाठी नियमित योगा करते