Red Section Separator
किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
Cream Section Separator
दोघेही चांगले मित्र होते, पण एकदा असे काही झाले की त्यांची मैत्री कायमची तुटली.
त्यांची मैत्री अशी संपली की किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासाठी एकही गाणे गायले नाही.
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत किशोर कुमार यांनी एकूण 131 गाणी गायली आहेत. यातील 115 गाणी सुपरहिट ठरली.
किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या ब्रेकअपमागचं कारण होतं ममता की छांओ हा चित्रपट.
1980 मध्ये ही जोडी तुटली. कारण बिग बींनी किशोर कुमारच्या प्रोड्यूस चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
किशोर कुमार यांना ममता की छांन या चित्रपटातील पाहुण्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधायचा होता. मात्र बिग बींनी हा चित्रपट नाकारला.
बच्चन यांनी किशोर कुमार यांना सांगितले की, ही भूमिका खूपच लहान आहे आणि त्यांना ती करायची इच्छा नाही.
हे ऐकून किशोर कुमार अमिताभ बच्चन यांच्यावर इतके चिडले की त्यांनी पुन्हा अमिताभ बच्चनसोबत काम केले नाही.