Red Section Separator
शारीरिक व्यायाम हा मधुमेहींच्या देखभालीमधील एक महत्त्वाचा घटक आहे.
Cream Section Separator
रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राखायची असेल, तर घरच्याघरी व्यायाम करा.
सकस आहार आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींना फायदा मिळतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांने दररोज कमीतकमी ३० मिनिटे धावणे किंवा जलद चालणे गरजेचे आहे.
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस ३० मिनिटे एरोबिक्सचा व्यायाम करावा.
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत, पिलेट्स अतिशय प्रभावी आणि सुरक्षित व्यायाम मानला जातो.
ताणणे किंवा वेट ट्रेनिंग करण्यामुळे मोठा फायदा मिळतो. यामुळे शरीरात इन्सुलिन अधिक संवेदनशील होते.
सर्व प्रकारच्या व्यायामामुळे केल्याने शरीराला फायदा होतो. मात्र, सोबत योग केल्याने शारीरिक तणाव क
मी होतो.
जर तुम्हाला जास्त व्यायाम करायचा नसेल तर तुम्ही दररोज एक तास नृत्य करू शकता.
नृत्य केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि रक्तातील शर्क