Red Section Separator
पावसाळ्यात पाऊस पडल्याने वातावरण चांगलेच आल्हाददायक होते, अशा परिस्थितीत अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात.
Cream Section Separator
पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते, पण या ऋतूत घराबाहेर पडताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात प्रवास करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
पावसात फिरायला जाताना, ओले झाल्यावर लवकर सुकणारे कपडे घाला.
जर तुम्ही पावसाळ्यात सहलीला जात असाल तर तुमच्यासोबत वॉटरप्रूफ बॅग नक्की ठेवा.
पावसात भिजल्यामुळे किंवा हवामानात बदल झाल्यामुळे बर्याच वेळा सर्दी किंवा विषाणूजन्य ताप येतो,
त्यामुळे प्रवासादरम्यान प्रथमोपचार किट सोबत ठेवा.
पावसाळ्यात सहलीला जाण्यासाठी एखादे ठिकाण निवडा, जिथे तुम्ही हवामानासह निवांत क्षण घालवू शकता.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी इंटरनेटची समस्या असते, त्यामुळे केवळ डिजिटल पेमेंटवर अवलंबून राहू नका आणि जवळ पैसे ठेवा.
पावसाळ्यात तुम्ही रोड ट्रिप करत असाल तर जास्त वेगाने गाडी चालवू नका.