Red Section Separator

सुर्याची किरणे जिथे पडतात, त्या ठिकाणी क्रिस्टल बाॅल ठेवा.

Cream Section Separator

त्यावरून सुर्यप्रकाश घरात पसरेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

आठवड्यातून किमान 2 वेळा मीठाच्या पाण्याने फरशी फुसणे आणि देव्हाऱ्याची जागा स्वच्छ ठेवा.

घरात चप्पल वापरू नका. त्याने बॅक्टेरिया आणि दुर्गंधी पसरते. स्टॅंडच्या वापर करा.

घरातील कोळ्याचे जाळे काढून टाका. त्याने नकारात्मक ऊर्जा राहत नाही.

काट्यांची झाडे घरात लावू नका, त्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरलते.

घराच्या भिंतीवर बंद घड्याळ ठेवू नका, त्याने घरातील वातावरणावर परिणाम होतो.

घरात फुटलेल्या वस्तू ठेवू नका. त्याने घरात वास्तु दोष राहतो.

बेडरुममध्ये बेडसमोरच आसरा नको. त्याने वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात.

घरातील टाॅयलेटचा दरवाजा खुला ठेवू नका. त्याने सकारात्मक वातावरण राहते.

काट्यांची झाडं किंवा दूधासारख रस निघतो, अशी झाडं लावू नका. त्याने नकारात्मक परिणाम होतो.