Red Section Separator

पावसाळ्यात डोक्याला खाज येण्याचा त्रास जवळपास सर्वांनाच होतो, यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे वैद्यकीय उपचारही घेतात.

Cream Section Separator

डोक्याची खाजेपासून सुटका मिळण्यासाठी लिंबाचा वापर करा

केसांच्या प्रत्येक समस्येवर मेथी हा रामबाण उपाय आहे.

खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी मेथी आणि मोहरीची पेस्ट बनवून केसांना लावा, सुमारे 20 मिनिटांनी केस धुवा.

2 चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट हलक्या हातांनी केसांना लावा, सुमारे 15 ते 20 मिनिटांनी केस धुवा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थोडे पाण्यात मिसळून टाळूला लावा, जास्त लावू नका याची काळजी घ्या, अन्यथा केसांना कोरडेपणा येऊ शकतो.

कोमट खोबरेल तेलाने केसांवर आणि टाळूवर मसाज करा, आठवड्यातून 2-3 वेळा लावा, यामुळे केसांचे पोषण होते आणि केस निरोगी होतात.

या व्यतिरिक्त या ऋतूत केसांना पावसाच्या थेंबांपासून सुरक्षित ठेवा, तसेच बाहेर जाताना केस नेहमी झाकून ठेवा.

केसांसाठी चांगल्या कंपनीचे कमी रसायनयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरा.