Red Section Separator
TATA NEXON EV :
टाटा ईव्ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जातात. कंपनीने गेल्या महिन्यात जुलैमध्ये 2,709 ईव्हीची विक्री केली होती.
Cream Section Separator
MG ZS EV : MG Motors ने जुलै 2022 मध्ये MG ZS EV इलेक्ट्रिक वाहनांच्या 231 युनिट्सची विक्री केली आहे.
HYUNDAI KONA EV :
Hyundai Kona लवकरच नवीन अपडेट मिळणार आहे. नियमित मॉडेलने जुलै 2022 मध्ये 52 युनिट्सची विक्री केली होती.
BYD E6 :
BYD e6 इलेक्ट्रिक कार यावर्षी लॉन्च करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या इलेक्ट्रिक कारच्या 48 युनिट्सची विक्री झाली होती.
महिंद्र एव्हरिटी :
महिंद्रा eVeriti इलेक्ट्रिकने वार्षिक आधारावर 150 टक्के वाढ नोंदवली आहे, या EV च्या 20 युनिट्सची जुलै 2022 मध्ये विक्री झाली आहे.
BMW IX/I4 :
जुलै 2022 मध्ये, BMW ix/i4 इलेक्ट्रिक कारचे 5 युनिट विकले गेले आहेत.
पोर्श टायकन ईव्ही :
जुलै 2022 मध्ये, पोर्श टायकन इलेक्ट्रिक कारच्या 3 युनिट्सची विक्री झाली आहे.