Red Section Separator
दररोज सकाळी चहा-कॉफी नको, कोमट लिंबूपाणी प्या आणि आरोग्य सुधारा
Cream Section Separator
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असलेलं आणि वर्षभर सर्वत्र सहज उपलब्ध असलेलं फळ.
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असलेलं आणि वर्षभर सर्वत्र सहज उपलब्ध असलेलं फळ.
लिंबू सरबत प्यायल्यावर किती ताजंतवानं वाटतं, याचा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल.
रोज सकाळी कोमट लिंबूपाणी पिणं आरोग्यदायी असतं. त्यामुळे काय फायदे होतात, ते जाणून घेऊ या.
लिंबातल्या व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.
संत्र्यापेक्षा लिंबात Sugar Content कमी असल्याने तो चांगला पर्याय आहे.
कोमट लिंबूपाणी प्यायल्यामुळे ताण-तणाव कमी होऊन मूड रिफ्रेश व्हायला मदत होते.
कोमट लिंबूपाणी प्यायल्यामुळे ताण-तणाव कमी होऊन मूड रिफ्रेश व्हायला मदत होते.
दिवसभर सतत भूक लागण्याची भावना लिंबूपाण्यामुळे कमी होते. त्यामुळे Weight Loss साठी उपयोग होतो.
लिंबू हा पोटॅशिअमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि आरोग्यासाठी लिंबूपाणी पिणं चांगलं असतं.
लिंबातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार होते; सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते.