Red Section Separator

उर्फी जावेद बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

Cream Section Separator

ती तिच्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखली जाते

उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सचे एक स्थान निर्माण केले आहे

उर्फीने आपला लेटेस्ट लूक शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे

उर्फीने हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे

मात्र ती आता टॉपच्या जागी फक्त लेसमध्येच दिसत आहे

तिचा हा टॉप फक्त लेसने बनलेला आहे

तिचा हा लूक सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे

या व्हिडिओला हजारो लाईक्स आले आहेत