Red Section Separator
उद्धव ठाकरेंचं बालपणी टोपणनाव डिंगा असं होतं.
Cream Section Separator
याशिवाय त्यांना घरी श्रावणबाळ म्हणायचे.
खुप कमी लोकांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हे उत्तम बॅडमिंटन खेळाडू आहेत.
उद्धव ठाकरे आजही निर्व्यसनी आहेत.
उद्धव ठाकरेंना एरिअल फोटोग्राफीची आवड आहे.
विमानातून काढलेल्या विशिष्ट प्रकारच्या फोटोग्राफीला एरिअल फोटोग्राफी असं म्हणतात.
बहिण जयवंती यांनी उद्धव ठाकरेंचं रश्मी ठाकरे यांच्याशी लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता.
रश्मी आणि जयवंती ठाकरे या खुप चांगल्या मैत्रिणी होत्या.