Red Section Separator

दुपारच्या जेवणात भात खावा; पण, रात्रीच्या जेवणा तो खाऊ नये.

Cream Section Separator

भातामध्ये काही जीवनसत्व असतात, ज्याने प्रतिक्रार शक्ती वाढते.

डेंग्यूच्या तापामध्ये अंडी खाल्ली जाऊ शकतात. पण, त्यातील पिवळा भाग काढून खावीत.

कारण, त्यात खूप प्रोटीन असते. त्यातून काही समस्या निर्माण होऊ शकतात.

डेंग्यूच्या रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

हे लक्षात ठेवा की, रात्रीच्या वेळी फळे खाऊ नयेत.

या आजारात दही खाल्ले तर चालते. अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

डेंग्यूच्या रुग्णाने बेकरीतील दूध प्यावे. त्यात फोलिक एसिड असते.

डेंग्यूमध्ये रुग्नांनी खूप पाणी प्यावे, जेणे करून शरीर हायड्रेट राहील.