Red Section Separator

सध्या बरेच शेतकरी लाल कांद्याचे बियाणे रोप बनवण्यासाठी टाकत आहे.

Cream Section Separator

परंतु बहुतांश लोकांची रोपे उगवल्यानतर जळी पडत आहे.

म्हणजेच रोपे पिवळी होऊन रोप बसत आ हेत.

कमी पाऊस की जमिनितील उष्णता? किंवा बियाणे सदोष? यापैकी कोणतेही कारण असले तरी शेतकऱ्यांचे रोपांचे नुकसान होत.

यासाठी सर्व प्रथम रोपाला अलरायज़ा 100 ग्रम् ची ड्रेंचिंग करा.

किंवा अल् राय् झा ग्रन्यएल्स् टाका फवारणी - दिफेन्स् (नॅनो फोस्फेत) 25 मिली

आल्व्हिस् 40 ग्रॅम स्टिक फास्ट 5 मिली स्मार्ट (ज़िन्क् ओक्साइड) 25 मिली अशी फवारणी करा.

वरील प्रमाणे फवारणी पुन्हा 3/4 दिवसांनी घेतली तर, कांदा रोप बसण्याच्या प्रकाराला बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.