Red Section Separator

जर तुम्ही कारमधील गीअर्स बदलण्याच्या त्रासाने त्रस्त झाला असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या या उत्तम ऑटोमॅटिक कारचा विचार करू शकता.

Cream Section Separator

मारुती बलेनो : मारुती बलेनोमध्ये 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. तसेच, हे पाच-स्पीड मॅन्युअल युनिट आणि एएमटी युनिटसह येते.

टोयोटा ग्लान्झा : टोयोटा ग्लान्झा हा देखील या विभागात चांगला पर्याय आहे.

टोयोटा ग्लान्झा या कारमध्ये तुम्हाला 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन दोन्ही मिळतात.

होंडा अमेझ : या कारमध्ये 18.6 किमीचा जबरदस्त मायलेज आहे आणि मॅन्युअलसह AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

टाटा टियागो एनआरजी : ऑटोमॅटिक कारच्या यादीत टाटा टियागो एनआरजी देखील घेता येईल. हे 1,199cc इंजिनसह येते आणि 5-स्पीड AMT मिळते.

HYUNDAI GRAND I10 NIOS : या यादीत Hyundai ची Grand i10 Nios हे देखील आहे.

HYUNDAI GRAND I10 NIOS मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह Nios मध्ये 1,186 ते 1,197cc पर्यंतचे इंजिन मिळते.