Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजाच दिसून येते.
Cream Section Separator
करिना आणि तिचा पती सैफ यांना रॉयल राहणीमान आवडतं, हे सर्वांनाच माहिती आहे.
करिना तिच्या महागड्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
करिनाच्या वॉर्डरोबमध्ये सर्वच पॅटर्नच्या कपड्यांचं शानदार कलेक्शन आहे.
करिनानं घातलेल्या प्रत्येक आउटफीट हा चर्चेत येतोय. साधा टीशर्ट असला तरी त्याची चर्चा होते.
कारण करिना साध्या ब्रॅंन्डचे कपडे वापरतच नाही. तिचा साधा टीशर्ट देखील 30 हजारांच्या पुढं असततोय
करिनाला जगप्रसिद्ध असलेल्या महागड्या ब्रॅन्डचे कपडे परिधान करण्याची आवड आहे.
करिनानं घातलेला 'हार्ट ब्रेकर' टीशर्ट दिसताना साधा दिसत असला तरी, त्याची किंमत खूपच जास्त आहे.
करिनाचा टीशर्ट क्रिचियन डियोर ब्रॅन्डचा ग्राफिक डिजाइन टीशर्ट आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर या टीशर्टची किंमत तब्बल 92, 039 रुपये इतकी आहे.