भुवया आकारात असल्याने चेहऱ्याची वैशिष्ट्ये हायलाइट केली जातात.
पण, जर वाढ कमी असेल तर चेहऱ्याची चमक कमी होते. जाणून घ्या, त्यामागील कारण आणि उपाय.
भुवया वारंवार उपटल्याने भुवया गळण्याची समस्या उद्भवते.
एक्जिमा, सोरायसिस यासारख्या त्वचेच्या अनेक आजारांमध्ये भुवयांच्या आजूबाजूच्या भागात खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येण्याची समस्या असते. त्यामुळे भुवयांचे केसही गळू लागतात.