Red Section Separator

दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही अनेकदा चर्चेत असते.

Cream Section Separator

लोक इंटरनेटवर तिच्याबद्दल काही तरी किंवा नवनवीन शोधतच असतात.

आलियाबाबत इंटरनेटवर सर्वाधिक विचारला जाणारे प्रश्न म्हणजे तिची आई कोण?

ती अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांची मुलगी आहे. आरती एक प्रसिद्ध सिनेमा एडिटर आहे.

आलियाच्या वयाबाबतही लोकांना खूप इंटरेस्ट आहे. तिचा जन्म 9 जानेवारी 2001 रोजी झाला. अशा प्रकारे आलिया कश्यपचे वय आता 21 वर्षे आहे.

आलिया अमेरिकेतील चॅपमन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनाचे शिक्षण घेत आहे.

आलिया कश्यप यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ कंटेंट बनवते.

अलीकडेच तिचे काही व्हिडिओ खूप लोकप्रिय झाले आहेत, ज्यामध्ये तिने किशोरवयीन लैंगिक जीवनाबद्दल सांगितले आहे.

ती शेन ग्रेगोयरला डेट करत आहे. दोघेही अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.