सध्या क्रिकेटपटूंना सेलिब्रिटीपेक्षा कमी मानले जात नाही.
परंतु काहीवेळा त्यांच्या या कृत्यांमुळे ते इतके बदनाम होतात की त्यांचे करिअरही गमवावे लागते.
असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी नशेच्या अवस्थेत असे घृणास्पद कृत्य केले जे त्यांना कधीच आठवायला आवडणार नाही.
मद्यपान केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने जो रूटला धक्काबुक्की केली
रिकी पाँटिंगनेही 1999 मध्ये त्याने एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीला धक्काबुक्की केली होती.
इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरनेही दारूच्या नशेत अत्यंत वाईट कृत्य केले, त्यामुळे त्याला इंग्लंड संघातून वगळण्यात आले.
ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक दिवंगत अँड्र्यू सायमंड्स देखील दारूच्या व्यसनामुळे संघाबाहेर होता.
न्यूझीलंडचा उदयोन्मुख खेळाडू जेसी रायडरचे 2010 मध्ये, मद्यधुंद अवस्थेत, क्राइस्टचर्चमधील एका बारमध्ये त्याचे भांडण झाले आणि त्याच्यावर जमावाने हल्ला केला.