Red Section Separator
तेलकट पदार्थ पचविण्यासाठी शरीराला वेळ लागतो आणि हे पदार्थ व्यवस्थित पचले नाही तर पोटाचे विकार, गॅस आदी त्रास होऊ शकतात
Cream Section Separator
काही सोप्या उपायांनी तेलकट पदार्थ पचविणे शक्य
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने किमान एक ग्लास कोमट पाणी प्या, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने एक कप ग्रीन टी प्या, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ओवा घाला आणि ते पाणी प्या तसेच पाण्यातील ओवा चावून खा, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थोडा दहीभात किंवा दही मिश्रीत जिरे घातलेला भात खा, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक प्लेट फायबरयुक्त दलिया किंवा ओट्स खा, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल
तेलकट पदार्थ खाण्याआधी किंवा खाल्ल्यानंतर आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स यांचे सेवन करू नका, तब्येतीला हानीकारक ठरेल
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर किमान एक हजार पावलं चाला, तेलकट पदार्थ पचविण्यास मदत होईल