Red Section Separator
पोटावर चरबी वाढल्याने सौंदर्य आणि Fitness वर परिणाम होतो.
Cream Section Separator
योग्य डाएट आणि पुरेसा व्यायाम यांच्या साह्याने पोटावरची चरबी कमी होऊ शकते.
त्या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी काही सोपे उपाय पाहू या.
Added Sugar असलेल्या पदार्थांचं आणि शुगर ड्रिंक्सचं सेवन टाळावं.
Protein Rich पदार्थांचं डाएटमधलं प्रमाण वाढवावं.
या पदार्थांमुळे पोट दीर्घ काळ भरल्यासारखं वाटतं; खाण्याची इच्छा सतत होत नाही.
Carbohydrates कमी असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.
Fibre Rich पदार्थ रोजच्या आहारात असल्यास पोटावरची चरबी कमी होऊ शकते.
आपल्या Daily Routine मध्ये पोटाशी संबंधित व्यायामांचा समावेश करावा.