Red Section Separator

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे.

Cream Section Separator

झोपेमुळे तुमचे मन आणि शरीर आराम आणि रिचार्ज होण्यास मदत होते, ज्यामुळे मन निरोगी राहते.

तणाव आणि चिंता दूर करण्यासोबतच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करणे खूप फायदेशीर आहे, तुम्ही दररोज 15-20 मिनिटे ध्यान करावे.

मेमरी गेम्स खेळणे हा देखील चांगली स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे.

तुम्ही बुद्धिबळ, सुडोकू, स्पेलिंग चेक, पझल्स इत्यादी खेळ खेळू शकता.

बदामामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात, जे मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात,

बदाम तुमच्या मेंदूचे कार्य वाढवतात आणि लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारतात.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिस्ते खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते.

अक्रोडचे सेवन केल्याने मेंदूच्या पेशी निरोगी राहतात, ज्यामुळे दीर्घकाळ स्मरणशक्ती चांगली राहते.

प्राणायम केल्यानं शरीरावरील ताण कमी होतो. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं, ज्यामुळे मेंदूच्या स्नायूंना मजबुती मिळते.