Red Section Separator

मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, अंगदुखी, चिडचिड अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Cream Section Separator

शरीरात व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे चिंता, पोटदुखी, कंबरदुखी, थकवा आणि नैराश्य अशा अनेक समस्या उद्भवतात.

पीरियड्स दरम्यान काही गोष्टी खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते,

आज आपण जाणून घेणार आहोत की या काळात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

पीरियड्समध्ये मिठाई किंवा पेस्ट्रीऐवजी सफरचंद, डाळिंब यांसारखी गोड फळे खाऊ शकता, अशी फळे खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

मोसंबी, मोसमी, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन पीरियड्सच्या काळात टाळावे, ही फळे खाल्ल्याने पीरियड्सच्या वेदनांचा त्रास वाढू शकतो.

पीरियड्स दरम्यान दही, आईस्क्रीम, रायता किंवा ताक खाऊ नये, असे केल्याने पीरियड्सचा त्रास वाढू शकतो.

मासिक पाळीच्या काळात महिलांनी चहा किंवा कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेये टाळावीत.

जास्त चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीच्या तक्रारी वाढू शकतात.

मासिक पाळी दरम्यान खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्या, या काळात अधिक पौष्टिक आहाराची गरज असते.