Red Section Separator
संत्री : एका संत्र्यामध्ये ८३ मिलिग्राम विटामिस असत.
Cream Section Separator
स्ट्रॉबेरी : एक कप स्ट्रॉबेरीमुळे शरीराला ९७ मिलीग्रॅम विटामिन सी मिळतं.
पपई : दररोज १४५ ग्राम पपई खाल्ल्याने शरीराला ८८ एमजी विटामिन सी मिळतं.
लीची : एका लिचीमध्ये ७ एमजी विटामिन सी असतं.
लिंबू : एका लिंबूमुळे शरीराला ४५ ग्रॅम विटामिन सी मिळतं.
फुलकोबी : फुलकोबीमध्ये ५१ मिलीग्राम विटामिन सी असतं.
कीवी : एका किवी फळात ५६ मिलिग्राम विटामिन सी असतं.
पेरू : एका पेरूमध्ये १२५ मिलिग्राम विटामिन सी असतं.
हिरव्या मिरच्या : तिखट आणि झणझणीत मिरचीत जवळपास १०९ मिलीग्राम विटामिन सी असतं.