Red Section Separator

जान्हवी कपूर ही अशीच एक अभिनेत्री आहे जिला लहानपणापासूनच फिल्मी वातावरणामुळे स्टारडम मिळालेलं आहे.

Cream Section Separator

जान्हवी कपूर ही ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे. ही गोष्ट सुदैवाची कमी आणि दडपण आणणारी जास्त आहे.

जान्हवी कपूरला हिंदी नीट कसे बोलावे हेही कळत नव्हते. अनेक मुलाखतींमध्ये ती मोडकी-तोडकी हिंदी बोलत असे.

जान्हवी कपूर ही तिची आई श्रीदेवीसारखीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. तिच्या प्रत्येक फोटोमधून आपल्याला ते पाहायला मिळतं.

जान्हवी कपूरला प्रत्येक वेळी स्टार किड्स असण्याची किंमत मोजावी लागते.

ती काहीही बोलली तर तिला स्टार किड्स म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.

जान्हवी कपूरला इतरही अनेक बहिणी आहेत पण हॉटनेसच्या बाबतीत जान्हवीला तोड नाही.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर तिच्या मजेशीर रिल्समुळे नेहमी चर्चेत असते. ती कोणासोबत आणि कुठेही रील बनवते.

जान्हवी कपूरला एकटीने प्रवास करायला खूप आवडतो. ती अनेकदा सोलो ट्रिप करताना दिसते.