Red Section Separator
चहासोबत बिस्किटं, नाही तर आणखी काही ना काही खाण्याची सवय अनेकांना असते.
Cream Section Separator
चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर काही पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं.
कच्ची फळं, भाज्या चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर खाल्ल्यास पचनास त्रास होतो.
भजी किंवा वडे आणि चहा हा अनेकांचा Weak Point असतो.
मात्र बेसनापासून बनवलेले पदार्थ चहासोबत खाल्ल्यासही पचनाचा त्रास होतो.
हळद असलेले पदार्थ चहासोबत अथवा चहा प्यायल्यानंतर लगेच खाऊ नयेत.
हळदीचा वापर जास्त केलेले पदार्थ चहासोबत खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते.
चहात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास Acidity किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.
चहा प्यायल्यानंतर लगेचच लिंबूवर्गीय आणि आंबट फळांचं सेवन टाळावं.
चहा प्यायल्यानंतर लगेचच लिंबूवर्गीय आणि आंबट फळांचं सेवन टाळावं.