ऑफिस फिव्हर गेमआज इंटरनेटवर वेगवेगळ्या गेम्सची भरभराट आहे, त्यापैकी एक म्हणजे ऑफिस फिव्हर गेम.
कॅश एम्पायरया गेममध्ये तुम्ही तुमच्या स्टार्ट अप कंपनीचे कॅश एम्पायरमध्ये रूपांतर करू शकता.
Game Tips : या गेममध्ये व्यवसायाच्या ट्रिक्स जाणून घ्या
पैसे गोळा करा : गेममध्ये तुम्हाला तुमच्या कर्मचार्यांना बिझनेस पेपर वर्क द्यायचे आहे आणि जेव्हा ते काम पूर्ण करतील तेव्हा तुम्ही पैसे गोळा करू शकाल.
बिझनेस टायकून व्हा : तुम्ही लोकांना कामावर ठेवाल आणि गेममध्ये तुमचे प्रोडक्ट अपग्रेड करता, तुम्ही नवीन कार्यालये अनलॉक करू शकाल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधू शकाल.
डिव्हाइस अपग्रेड करा : जेव्हा तुम्ही पैसे गोळा करता, तेव्हा तुम्ही तुमची टीम वाढवू शकता आणि प्रिंटर सारखी डिव्हाइस अपग्रेड करू शकता.
लोकांना कामावर घ्या : गेममध्ये तुम्ही मॅनेजर आणि ऑफिस बॉईज देखील घेऊ शकता.
जॉब सिम्युलेटर गेम : ऑफिस फिव्हर हा एक मजेदार जॉब सिम्युलेटर गेम आहे जिथे तुम्ही नवीन गोष्टी शोधू शकता.
कौशल्य अपग्रेड : जसजसे तुम्ही गेममध्ये प्रगती कराल, तसतसे तुमचे कौशल्य देखील अपग्रेड केले जाईल.
तुम्ही ऑफिस फिव्हर गेम प्लेस्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकता.