Red Section Separator

मराठी सिनेसृ्ष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच असते चर्चेत.

Cream Section Separator

दगडी चाळ 2 मुळे पूजा सावंत सध्या चर्चेत आहे.

दगडीचाळ 2 या चित्रपटातून पूजाला कलरफूल सोनल हे नाव पडलं आहे. या सिनेमात तिने सोनल नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे.

दगडी चाळ 2 च्या प्रमोशनसाठी पूजानं बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

बस बाई बस या शोमध्ये पूजानं सूत्रसंचालक सुबोध भावेसोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या.

या कार्यक्रमात पूजानं तिच्या मनातील गोष्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो पाहून लाजली.

पूजाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर काँग्रच्युलेशन या सिनेमातही ती दिसणार आहे.

सिद्धार्थचा फोटो पाहताच पूजानं तिच्या भावना व्यक्त केल्या.

माझं तु्झ्यावर मोठा क्रश आहे. माझं जर तु्झ्याशी लग्न झालं तर मला आवडेल.