Red Section Separator

Motorola ने Moto E22s चे युरोपमध्ये अनावरण केले आहे.

Cream Section Separator

हँडसेट मोटो G22 ची टोन्ड-डाउन आवृत्ती असल्याचे दिसते, जे या वर्षी मार्चमध्ये घोषित केले गेले होते.

चला जाणून घेऊया Moto E22s ची किंमत आणि फीचर्स...

Moto E22s ची किंमत 159 युरो (सुमारे 12,600 रुपये) आहे.

फोन दोन रंगात असून यामध्ये इको ब्लॅक आणि आर्क्टिक ब्लू आहे.

Moto E22s मध्ये 6.5-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे.

साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

E22s मध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. तर 16-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे.

हँडसेट 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.