Red Section Separator

सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी आहारात कार्बोहायड्रेट, हाय प्रोटीन्सचा समावेश करा

Cream Section Separator

सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्यासाठी शरीरातील चरबी देखील कमी होणे आवश्यक आहे. ज्यामुळे रिप्पड मसल्सला एक शाइन मिळेल.

शरीरात चरबीचे प्रमाण कमी राहिल्याने दीर्घकाळानंतर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो.

यामुळे तुमचे मूत्राशय आऊट ऑफ कंट्रोल होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला लघवी रोखणे कठीण जाऊ शकते.

सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्याच्या नादात असंतुलन हा एक गंभीर घटक ठरू शकतो.

सिक्स पॅक अ‍ॅब्समुळे कमकुवत प्रतिकारशक्ती आणि स्नायू तसेच सांध्यांमध्ये तीव्र वेदना सुद्धा होऊ शकतात.

सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्यासाठी खूप व्यायाम करावा लागतो आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी काहींना मूड स्विंग आणि चिंता यांच्या सारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्नायूंचा त्रास, चमक आणि इतर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व देखील येऊ शकते.