Red Section Separator
शरीराला आवश्यक असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या घटकांमध्ये Proteins चा समावेश होतो.
Cream Section Separator
ब्लड शुगर नियंत्रित करणं आणि Muscles मजबूत करण्यासाठी प्रोटीन मदत करतं.
आहारात पुरेशी प्रोटीन्स असतील, तर Metabolism सुधारतो आणि वेट-लॉसही लवकर होतो.
शरीरात प्रोटीनची उणी
व असेल, तर केस आणि त्वचेवरून त्याची जाणीव होऊ शकते.
नखं घट्ट असूनही सहज तुटत असतील, ती वाढायला वेळ लागत असेल, तर ते Protein Deficiency चं लक्षण.
Hair Fall जास्त होत असेल, डोक्यात खाज सुटत असेल, तर आहारात प्रोटीन्स वाढवावेत.
ज्यांना सतत भूक लागते, त्यांच्या शरीरात प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात नसतात.
Muscle Wasting जाणवत असेल, तर शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे, हे नक्की.
शरीरात प्रोटीन्स पुरेशी नसतील, तर एखादा छोटा Scratch सुद्धा मोठ्या जखमेत रूपांतरित होऊ शकतो.