Red Section Separator

रोजच्या स्वयंपाकात वापरलं जाणारं Cumin Seed म्हणजे जिरं हे आरोग्यदायी मानलं जातं.

Cream Section Separator

जिरं हे भरपूर पोषक तत्त्वयुक्त असून यात Vitamin K, B6, C, Fiber आणि Sodium आढळतं.

बहुतेकदा जिऱ्याच्या पाण्याचा वापर हा Weight कमी करण्यासाठी केला जातो.

पण जिऱ्याच्या पाण्याचा वापर तुम्ही Glowing Skin मिळवण्यासाठीही करू शकता.

जिऱ्यांमध्ये Anti Fungal आणि Anti Inflammatory गुणधर्म आढळतात.

त्यामुळे जिऱ्याच्या पाण्याचा वापर तुम्ही Beauty Routine मध्ये Toner म्हणून करू शकता.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचा नियमितपणे वापर करा.

Acne असल्यास जिरे पाण्याने तोंड धुतले तर चेहऱ्यावरील बॅक्टेरियांचा नाश होतो.

Glowing Skin साठी जिऱ्याच्या पाण्यात हळद आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

मग आजपासूनच Cumin Water या Natural Toner चा चेहऱ्यासाठी वापर करा.