Red Section Separator
वास्तुशास्त्रात घरातल्या ऊर्जेला विशेष महत्त्व दिलं जातं.
Cream Section Separator
अनेकदा नकळतपणे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवणारे फोटोज लावले जातात.
काही फोटोज/चित्रं नकारात्मक ऊर्जा वाढवतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
घरात कधीही सूर्यास्ताचा फोटो लावू नये.
देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत.
आग, समुद्रात बुडणाऱ्या जहाजाचा फोटो किंवा चित्र घरात लावणं अशुभ असतं.
हिंस्र जनावरांचे फोटो किंवा चित्रं व्यक्तींच्या विचारावर परिणाम करतात.
महाभारतातले प्रसंग, ताजमहालाचे फोटो, पेटिंग्ज नकारात्मकता वाढवतात.
युद्ध, ज्वालामुखी, वादळ आदी आपत्तींचे फोटोज घरात लावणं टाळावं.