Red Section Separator

'भिरकीट' फेम अभिनेत्री मोनालिसा बागल सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

Cream Section Separator

इंडो-वेस्टर्न अशा दोन्ही लुकमध्ये मोनालिसा सगळ्यांच्या भेटीला येत असते.

दोन्ही लुक तिच्यावर खुलून दिसतात. या लुकमध्ये मोनालिसा बाहुली दिसतोय असं चाहत्यांनी म्हटलंय.

'गोष्ट तुझी न्यारी नऊवारी साडीत दिसते तू भारी', अभिनेत्रीचं हे फोटोशूट चर्चेत आलं होतं.

मोनालिसाचं सौंदर्य तिच्या अभिनय कौशल्यात भर घालतं.

मोनालिसा नुकतीच सैराट फेम तानाजी बरोबर 'गस्त' सिनेमात झळकली होती.

मोनालिसा 'टोटल हुबलक' या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

'चला हवा येऊ द्या लेडिज स्पेशल'मध्येही मोनालिसा दिसली होती.

आपल्या अभिनयाचा करिष्मा दाखवण्यासाठी मोनालिसाचे आगमी प्रोजेक्ट रेडी आहेत.