Red Section Separator

शेरदिलः द पीलीभीत सागा : पंकज त्रिपाठी यांचा 'शेरडील: द पिलीभीत सागा' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Cream Section Separator

बरेली की बर्फी : २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पंकजने नरोत्तम मिश्राची भूमिका साकारली होती.

लुडो : पंकज त्रिपाठीने लुडोमध्ये सत्तू भैय्याच्या भूमिकेत पुन्हा छाप सोडली होती.

गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल : गुंजन सक्सेनामध्ये पंकजने जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

83 : '83' मध्ये मानसिंग बनलेल्या पंकज त्रिपाठीने मनं जिंकली.

मिर्झापूर : या वेबसिरीजमध्ये पंकज त्रिपाठी अखंडानंद त्रिपाठीच्या भूमिकेत दिसला होता.

क्रिमिनल जस्टिस : क्रिमिनल जस्टिस पंकज त्रिपाठी वकिलाच्या भूमिकेत आहेत.

सेक्रेड गेम्स : पंकज त्रिपाठीच्या कारकिर्दीत सेक्रेड गेम्स हा मैलाचा दगड ठरला.