Red Section Separator

हम दिल दे चुके सनम : या चित्रपटात ऐश्वर्या रायचा सिंपल लूक दिला होता. आँखोकी गुस्ताखिया गाण्यात ऐश्वर्या फार सुंदर दिसत होती.

Cream Section Separator

देवदास : संजय लीला भन्सालीच्या या चित्रपटात ऐश्वर्याने पारोची भूमिका साकारली होती.

बंटी और बबली : या चित्रपटात ऐश्वर्याने आयटम साँग केले होते, कजरा रे हे गाणे ऐश्वर्यामुळे खुपच गाजले होते.

धूम २ : हा ऐश्वर्याचा हिट चित्रपट ठरला होता. त्यातील ऐश्वर्याचा हॉट अंदाज दिसला होता.

उमराव जान : 2006 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच आपटला होता, परंतु यातील ऐश्वर्याचा हा लूक खुप लोकप्रिय झाला होता.

गुरु : मणिरत्नम दिग्दर्शित गुरू चित्रपटात ऐश्वर्याने एका गुजराती मुलीची भूमिका साकारली होती. या सिंपल लूकमध्येही ऐश्वर्या सुंदर दिसत होती.

जोधा अकबर : या चित्रपटात ऐश्वर्याने जोधाबाई या मुघल राणीची भूमिका साकारली होती, ही रॉयल भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

पोन्नियिन सेल्वन : आता ऐश्वर्या मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटात दिसणार आहे, त्यात ऐश्वर्याच्या रॉयल लूक व्हायरल झाला आहे.