जगात असे काही पुतळे बनवण्यात आले आहे ते पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल लटकलेला माणूस, पराग्वे, चेक रिपब्लिक
ली पासे म्युरिले, पॅरिस, फ्रान्स : एक लघुकथेतील प्रसंगावर आधारित शिल्पाकृती
विंडीजमधील पाण्याखालील शिल्पाकृती : ग्रेनेडा येथे या शिल्पाकृती आहेत, पाण्याखालच्या विश्वाविषयी जनजागृती करण्यासाठी ही शिल्पाकृती पाण्याखाली ठेवली आहे.
हेडिंग्टनशार्क, ऑक्सफर्ड, UK : नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मरणार्थ साकारलेली शिल्पाकृती