Red Section Separator

यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या

Cream Section Separator

बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली.

तिच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.

औरंगाबादची ही प्रसिद्ध युट्यूबर बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातील ईटारसीमध्ये सापडलीय.

मनमाडहून लखनौला जात असताना काव्या पोलिसांना मिळालीय.

बिनधास्त काव्याचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स आहे.

यु ट्यूबवर तिचे 42 लाख सबक्रायबर्स आहे. तर फेसबुकवर सुद्धा तिची चलती आहे.

त्यामुळे काव्या बेपत्ता असल्याची बातमी येताच तिचे फॉलोवर्स प्रार्थना करत होते.