Red Section Separator

हा आजार एका विषाणूमुळे गुरांमध्ये परसतो. ज्याला ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ म्हणतात.

Cream Section Separator

लक्षणे

जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी

लसिकाग्रंथींना सूज येणं, ताप येणं

दुधाचं प्रमाण कमी होणं

तोंडात व्रण आल्याने चारा खाणे, पाणी पिणे कमी होणं

त्वचेवर मोठ्या गाठी येणं

पायावर सूज आल्यानं जनावरं लंगडतात

उपाय

निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधा

गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नका

बाधित गावांमध्ये चारा-पाण्याची स्वतंत्र सोय करा

निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करा