Red Section Separator
बॉलिवूड असो की इतर कोणतीही फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रींचा मेकअप हा कायम चर्चेचा विषय ठरतो.
Cream Section Separator
अनेकदा तर अभिनेत्रींचा मेकअप ही त्यांची ओळख बनते.
चित्रपट असो की सीरीअल किंवा फोटोशूट अभिनेत्रींचा मेकअप अनेकदा तर संपूर्ण अंगावर देखील केला जातो.
अभिनेत्रींचा मेकअप हा केवळ त्यांच्या चेहऱ्यावरच केला जातो असं मुळीच नाही,
अनेकादा अंगभरसुद्धा मेकअप केला जातो. म्हणूनच, त्यांच्या मेकअपसाठी बराच वेळ जातो.
मेकअप म्हटलं तर चेहरा आणि मानेवरचा मेकअप हा कॉमन असतो आणि तो साधारणत: सर्व मुली करतात.
पण अभिनेत्रींना त्यांच्या ब्रेस्ट, कंबर, पोट, पाठ अशा अनेक भागांवर मेकअप करावा लागतो जेणेकरुन त्याच्या शरीराचा रंगामध्ये बॅलेंस साधला जाऊ शकेल.
अनेकदा तर सिनेमा किंवा फोटोशूटसाठी अभिनेत्रींना किंवा मॉडेलच्या त्या भागाचा जास्त मेकअप केला जातो, ज्या भागाला फोकस करायचं असतं.
तुमचं नाक मोठं असेल तर त्याला बारीक आणि बारीक नाकाला मोठं करण्याचं कौशल्य देखील हल्लीच्या मेकअपमध्ये आहे.
तुमचं नाक मोठं असेल तर त्याला बारीक आणि बारीक नाकाला मोठं करण्याचं कौशल्य देखील हल्लीच्या मेकअपमध्ये आहे.