Red Section Separator

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या आडनावात बदल केलं आहे.

Cream Section Separator

कार्तिक आर्यन : कार्तिक आर्यनचं खरं नाव 'कार्तिक तिवारी' आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्याने स्वत:च्या नावात बदल केलाय.

अमिताभ बच्चन : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इंकलाब श्रीवास्तव' हे आहे.

अक्षय कुमार : अक्षय कुमारचं खरं नाव 'ओम भाटिया' हे आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अक्षय कुमारने नावासोबतच आडनाव देखील बदललं आहे.

दिलीप कुमार : दिलीप कुमार यांच खरं नाव 'युसूफ सरवर खान' हे आहे. दिलीप कुमारांनी अनेक वर्षे सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.

कटरीना कैफ : कतरिना कैफने स्वत:च्या नावात बदल केला. कतरिना कैफचं खरं नाव 'केट तुर्कोटे' हे आहे.

मल्लिका शेरावत : बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा हबे आहे. चित्रपटांमध्ये नावं करण्यासाठी तिने स्वत:चं नाव बदललं.

सनी लियोन : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लियोनचं खरं नाव 'करनजीत कौर वोहरा' असं आहे.

सनी लियोन : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लियोनचं खरं नाव 'करनजीत कौर वोहरा' असं आहे.