Red Section Separator
अमेरिकेतील लॉस एन्जलिस मध्ये एका मॉडेलचा ड्रग ओवरडोज मुळं अपघात झाला आहे.
Cream Section Separator
Christy Giles असं या अभिनेत्रीचं नाव आहे.
अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या तिच्या हॉट फोटोंची चर्चा तुफान रंगली आहे.
मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या क्रिस्टी गिल्सचा ड्रग ओवरडोजमुळं मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.
क्रिस्टी गिल्सच्या निधनानं खचलेल्या आई- वडिलांनी काळजावर दगड ठेवून लग्नासाठी खरेदी केलेल्या पेहरावातच तिला अखेरचा निरोप दिला.
क्रिस्टी गिल्सवर अमेरिकेतील अलबामा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी तिचं लग्न होणार होतं.
क्रिस्टीचा साखरपुडा 2019 मध्ये झाला होता. जेन सिलिर्स सोबत तिचा साखरपुडा झाला होता.