Red Section Separator

एक काळ असा होता की केस पांढरे होणं हे वृद्धत्वाचं लक्षण मानलं जायचं,

Cream Section Separator

पण आता पांढऱ्या केसांचा वयाशी काहीही संबंध नाही.

आता लहान मुलं आणि तरूणांचेही केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे.

तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर कोणत्या गोष्टींमुळे केस पांढरे होतात ते आपण पाहणार आहोत.

तरुण वयात तेलकट, फास्ट आणि जंक फूड खाणं कितीही चविष्ट वाटत असलं तरी ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

त्याऐवजी प्रोटीन, विटामिन,  कैल्शियम, झिंक, आयरन और कॉपर अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.

तुम्ही आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक टेन्शन घेऊ नका. तुम्ही मेडिटेशनच्या मदतीने नैराश्यावर मात करू शकता ज्याने तुमचे केस पुन्हा पांढरे होणार नाहीत.

सिगारेट आणि दारू आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आपले रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.

जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर रक्ताभिसरण मंद होऊन केसांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे नेहमी वर्कआऊटकडे लक्ष द्या.