Red Section Separator
रश्मिका मंदान्ना 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Cream Section Separator
रश्मिका मंदान्ना ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
'डियर कॉम्रेड' आणि 'पुष्पा' यांसारख्या चित्रपटातून रश्मिकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
रश्मिकाला चित्रपटात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि आई-वडिलांशीही संघर्ष करावा लागला.
रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या पालकांना तिने चित्रपटात दिसावे असे वाटत नव्हते कारण ते मुलींसाठी सुरक्षित नाही.
रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने 'डियर कॉम्रेड' साइन केले तेव्हा तिच्या आई-वडिलांसोबत खूप भांडण झाले होते. रश्मिकाला त्यांचे मन वळवावे लागले.
रश्मिकाचे आई-वडील नाराज होते की ती विजय देवरकोंडासोबत आणखी एक चित्रपट का करत आहे.
रश्मिका मंदान्नाचे पालक आज आनंदी आहेत आणि आज तिच्याकडे अनेक Project आहेत.
'मिशन मजनू' आणि 'पुष्पा 2' व्यतिरिक्त ती आणखी दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
रश्मिका मंदान्ना एका चित्रपटासाठी 4 कोटी रुपये घेते.