Red Section Separator

वास्तुशास्त्रानुसार तुळशीसोबत ही वृक्षं लावली की, जीवनात प्रगती होते. ते वृक्ष कोणते ते पाहुया...

Cream Section Separator

घरामध्ये शमीचे वृक्ष लावणं शुभ मानलं जातं. या झाडाचं थेट संबंध शनिदेवाशी आहे.

वास्तुशास्त्रानुसार शमीचे वृक्ष लावल्यानंतर घराची समृद्धी नक्की होते.

भगवान शंकराला अर्पण केलेलं धोत्रा हा वृक्ष आहे. त्यात शंकराचा वास असतो.

हे झाड घरात लावलं तर, शंकराची कृपा होते. मंगळवारी हे वृक्ष घरात लावा.

घरात केळाचं झाडं लावणं अत्यंत शुभ असतं. त्याच्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.

शास्त्रानुसार तुळशीशेजारी केळाचं झाड लावलं तर, पैशांसंदर्भातील प्रश्न सुटतात.

फक्त एकाच वेळी ही दोन झाडे लावू नका. दोन वेगवेगळ्या वेळी ही झाडे लावा.

केळाच्या झाडाला घराच्या उजव्या दिशेला लावा, तर डाव्या दिशेला तुळस लावा.