Red Section Separator

कुत्रा हा अतिशय इमानदार प्राणी आहे. अनेक लोक आपल्या घरी कुत्रा पाळतात.

Cream Section Separator

लोक या कुत्र्यांना घरच्या एका सदस्यासारखं प्रेम देतात.

परंतु तुम्ही जर कुत्रा पाळत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

तुमच्या घरात कुत्रा असेल, तर मोबाईल, चार्जर, लॅपटॉप, बूट-चप्पल इत्यादी गोष्टी आणि सामान व्यवस्थित ठेवायला हवं, कारण कुत्रा ते कुरतडून त्याचं नुकसान करू शकते.

कुत्र्यांना लहानपणापासूनच काही गोष्टी शिकवायला हव्यात, जेणेकरून तो काही गोष्टी समजू शकेल.

कुत्र्यांना लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी कुत्र्यांच्या डॉक्टरांना भेट द्यावी.

कुत्रा पाळताना आपल्या शेजाऱ्यांवर लक्ष ठेवावं, जेणेकरून कुत्रा त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही.

कुत्रा पाळताना आपल्या शेजाऱ्यांवर लक्ष ठेवावं, जेणेकरून कुत्रा त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही.