Red Section Separator
पांढरे कपडे कसे धुवायचे ?
Cream Section Separator
पांढरे कापड वेगळे धुवा करा
कमी गरम पाण्यात भिजवा
पांढरे ठेवण्याचे मार्ग
ब्लीचिंग पावडर वापरा
लिंबाचा वापर करा
व्हिनेगर वापरा
या गोष्टींची काळजी घ्या पांढरे कपडे उन्हात वाळवल्याने त्यांचा रंग टिकून राहतो.
याशिवाय कपड्यांमधूनही वास येईल.
कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर केल्याने फॅब्रिकची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा मर्यादित वापर करा