Red Section Separator
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की,
Cream Section Separator
सरकार यासाठी पथदर्शी प्रकल्पावर देखील काम करत आहे,
“या नवीन तंत्रज्ञानासह, आम्हाला दोन उद्दिष्टे साध्य करायची आहेत
टोल बूथवर वाहतुकीची हालचाल आणि उपयोग नुसार पैसे देणे,”असं ते अधिक तपशील न सांगता म्हणाले.
2018-19 मध्ये टोल प्लाझावर वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ आठ मिनिटे होती.
FASTag लागू झाल्यानंतर, 2020-21 आणि 2021-22 मध्ये वाहनांसाठी सरासरी प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांवर आला आहे.
तथापि, शहरांजवळ आणि दाट लोकवस्तीच्या भागात टोल प्लाझावर पीक अवर्समध्ये अजूनही काही विलंब होतो.