Red Section Separator
आभा पॉल सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. तिने इन्स्टावर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत
Cream Section Separator
तिने नुकताच समुद्रावरचा बिकिनीमधला Figure Flaunt करणारा फोटो शेअर केला.
तिच्या पोस्ट्सवर कमेंट्सचा पाऊस पडत असून एका फॅनने तिला ‘Fire’ म्हटलं आहे.
या आधीही आभाने बिकिनी लुकमधला पाठमोरा फोटो शेअर केला होता.
आभाला बोल्ड वेबसीरीजची क्वीन असंही म्हटलं जातं.
तिने अनेक वेबसीरीजमध्ये बिनधास्त Bold Scenes दिले आहेत.
लोलिता पीजी हाऊस या तिच्या वेबसीरीजची भरपूर चर्चा झाली
याशिवाय तिने नमकीन 2, गंदी बात, मस्तराम, हायतौबा वेबसीरीजमध्येही काम केलं आहे
तिच्या बबल रीलला 30k पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
बिकिनी असो वा साडी आभा तितक्याच सहजतेने कॅरी करते