Red Section Separator

प्रसिद्ध खेळाडुंसाठी इन्स्टाग्राम हा एक उत्पन्न कमविण्याचा मार्ग झाला आहे.

Cream Section Separator

कित्येक खेळाडू इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी करोडो रुपये घेतात.

गोल्फचा विचार केला तर, यामझ्ये गोल्फर आणि माॅडेल Paige Spiranac आघाडीवर आहे.

या माॅडेलने इन्स्टाग्रामवरील उत्पन्नात प्रसिद्ध खेळाडू टायगर वुड्स यालाही मागे सोडले आहे.

Paige ही इन्स्टाग्रामवर हाॅट फोटो शेअर करते, ते फोटोज खूपच व्हायरल होतात.

गोल्फशी संबंधित व्हिडीओज Paige पोस्ट करत असते. ते व्हिडीओज लाखो लोक बघतात.

Paige इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी 10 हजार पाऊंड चार्ज करते.

29 वर्षांची Paige हिला इन्स्टाग्रामवर 35 लाख लोक फाॅलो करतात.

Paige चे व्हिडीओ आणि फोटोज खूपच हाॅट असतात.