Red Section Separator
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची फॅशनिस्टा अशी ओळख आहे.
Cream Section Separator
सोशल मीडियावरही ती विविध अंदाजात फोटोशूट शेअर करते.
पारंपरिक लूकपासून मॉडर्न आणि बोल्ड अंदाजातीलही फोटो तिने शेअर केले आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील तिच्या साडीतील लुक खूपच लोकप्रिय झाला होता.
प्रार्थनाने नवीन लूकमधील हे फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतीये.
साडीसोबतच प्रार्थना नवीन मंगळसूत्र फ्लाँट करत आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
नेहा म्हणून प्रार्थना निरोप घेत असली तरी प्रेक्षकांशी ती कायम कनेक्टेड असेल.